Browsing Tag

MIDC Bhosari police seized gutka

Bhosari crime News: एमआयडीसी भोसरी पोलिसांनी जप्त केला 16 लाख 75 हजारांचा गुटखा

एमपीसी न्यूज - गोडावूनमध्ये अवैधरित्या साठवून ठेवलेला गुटख्याचा साठा पोलिसांनी छापा मारून जप्त केला. या कारवाईमध्ये पोलिसांनी सोळा लाख 75 हजारांचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई एमआयडीसी भोसरी पोलिसांनी सोमवारी (दि. 23) बो-हाडेवस्ती येथे…