Browsing Tag

MLA Chabukswar

Pimpri : आमदार चाबुकस्वार यांनी मिळविली पाचवी पदवी..!; विधिमंडळातील ठरले सर्वात उच्चशिक्षित आमदार

एमपीसी न्यूज - ज्ञानप्राप्तीला वयाची अट आणि बंधन नसते असे म्हणतात. भारतातील मुक्त शिक्षण पद्धतीमध्ये कोणीही कोणत्याही वयात शिक्षण घेऊ शकतो. मात्र, राजकारणासारख्या धकाधकीच्या आणि प्रचंड व्यस्तता असलेल्या क्षेत्रात राहून देखील आमदार…

Pimpri : साडेबारा टक्के निर्णय झाल्याबद्दल शहर शिवसेनेने केला आमदारांचा सत्कार

एमपीसी न्यूज - प्राधिकरण बाधित शेतकऱ्यांना १२.५% टक्के परतावा मिळवून दिल्याबद्दल पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांचा सत्कार करून पेढे भरवण्यात आले.यावेळी जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर,…

Pimpri : रमजान म्हणजे आत्मशुद्धी व मन:शांतीचा मानवतावादी मार्ग – आमदार चाबुकस्वार

एमपीसी  न्यूज -  मानवतावादी कल्याणाचा मार्ग आत्मशुद्धी व मन:शांतीतून रमजानद्वारे प्राप्त होत असल्याने जगात या पवित्र दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याची भावना आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी आज येथे व्यक्त केली.लिंक रोड पिंपरी येथील…

Pimpri : वयोवृध्द महिलेला उचलून नेत आमदार चाबुकस्वार यांनी दिला तिचा मतदानाचा हक्क

एमपीसी न्यूज - लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव समजल्या जाणा-या मतदानासाठी आपला हक्क बजावता यावा यासाठी एका वृध्द महिलेला आमदार गौतम चाबुकस्वार यांनी उचलून मतदान केंद्रापर्यंत नेले. ही घटना आज निगडी येथे घडली.आमदार चाबुकस्वार हे शहरातील…

Akurdi : आमदार चाबुकस्वार व लक्ष्मण जगताप यांच्या संयुक्त सभेने प्रचार शिगेला…!

एमपीसी न्यूज - बारामतीवरून कितीही फौजा आल्या तरी शिवसेनेचा हा अभेद्य गड कदापी हलणार नसून मावळमधून बारणे सर्वाधिक मतांनी विजयी होतील’, असा ठाम विश्वास आमदार लक्ष्मण जगताप व आमदार ॲड गौतम चाबुकस्वार यांनी आज आकुर्डी येथे झालेल्या विराट जाहीर…

Maval : दत्तनगर, शंकरनगरमध्ये आमदार चाबुकस्वार यांची प्रचारात जोरदार मुसंडी

एमपीसी न्यूज- शिवसेना, भाजपा, आरपीआय महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ आमदार ॲड गौतम चाबुकस्वार यांनी शुक्रवारी (दि. 19) दत्तनगर,व शंकरनगर भागातील प्रत्येक घराघरात प्रचार फेरी काढून भेटीगाठी घेतल्या.शुक्रवारी दुपारी चार…

Pimpri : आमदार चाबुकस्वार यांनी पदयात्रेद्वारे काळभोरनगर, मोहननगर परिसर काढला पिंजून..!

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा शिवसेना-भाजप- महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ आमदार ॲड गौतम चाबुकस्वार यांनी बुधवारी (दि १७) पदयात्रेद्वारे काळभोरनगर परिसर पिंजून काढला. शिवसेनेची शहरात पहिली शाखा १९७० च्या दशकात उघडून…