Browsing Tag

MLA Sunil Shelke Posters

Sunil Shelke : मावळला मंत्रिपदाचे वेध! आमदार शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त जोरदार फलकबाजी

एमपीसी न्यूज - मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण मावळ तालुक्यात जोरदार (Sunil Shelke) फलकबाजी करण्यात आली आहे. अनेक शुभेच्छा फलकांवर आमदार शेळके यांचा 'भावी मंत्री' म्हणून उल्लेख करण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात…