Browsing Tag

Mnoj vitkar

Pimpri : सराईत गुन्हेगार मनोज विटकर एमपीडीएखाली स्थानबद्ध; पिंपरी पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज - सराईत गुन्हेगार मनोज वीटकर याला एमपीडीएखाली एक वर्षाकरता पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे. ही कारवाई पिंपरी पोलिसांनी केली. आरोपी विटकर याच्यावर दहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.मनोज म्हसुकांत विटकर (वय 27, रा. नेहरूनगर,…