Browsing Tag

Mob Lynching

Mumbai: पालघर हत्या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन प्रकरण भडकवू नये -मुख्यमंत्री; सर्व हल्लेखोर तुरुंगात

एमपीसी न्यूज - पालघर येथे तीन जणांची जमावाने ठेचून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करून यातील प्रमुख 5 हल्लेखोर आणि सुमारे 100 जणांना पकडले असून गुन्हा अन्वेषण विभाग कसून तपास करीत आहे. मृतांमध्ये दोन साधू होते. मात्र, या…