Browsing Tag

Mocca action against two gangs

Chinchwad : शहरातील दोन टोळ्यांवर मोक्काची कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिघी परिसरातील अविनाश धनवे आणि वाकड परिसरातील अनिकेत चौधरी या दोन टोळ्यांवर मोक्काची कारवाई केली आहे. दोन्ही टोळ्यांतील एकूण आठ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. वाकड परिसरातील टोळीप्रमुख अनिकेत अर्जुन…