Browsing Tag

mortgage

Hinjawadi : गहाण ठेवण्यासाठी दिलेले पाच लाखांचे दागिने घेऊन महिला पसार

एमपीसी न्यूज - एका महिलेकडे विश्वासाने पाच लाख रुपये किमतीचे दागिने गहाण ठेवण्यासाठी दिले. मात्र, त्या महिलेने दागिने घेऊन धूम ठोकली. ही घटना तापकीरवस्ती, सूसगाव येथे घडली आहे.इंद्राणी राजू जगताप (वय 39, रा. तापकीरवस्ती, सूसगाव) यांनी…