Browsing Tag

Moshi crime marathi News

Moshi : मोशी येथे डोक्यात दगड घालून तरुणाचा खून

एमपीसी न्यूज – डोक्यात दगड घालून 24 वर्षीय तरुणाचा (Moshi Murder) खून करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि.5) मोशी येथील मोकळ्या मैदानात घडली.याप्रकरणी रंगनाथ गोविंद पवार (वय 48 रा. भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…