Pimpri : पिंपरी चिंचवड हे राज्यातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी एक
एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड हे महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित (Pimpri) शहरांपैकी एक म्हणून उदयाला येत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांत शहराची PM2.5 पातळी तब्बल 103-121 µg/m³ पर्यंत पोहोचली आहे - सुरक्षित पातळीच्या दुप्पट पटीने वायू पातळी…