Browsing Tag

Mother-in-law assaulted

Nigdi : पोलिसात तक्रार दिल्याचा जाब विचारत सासूला मारहाण; जावयाला अटक

एमपीसी न्यूज - पोलिसात तक्रार अर्ज का केला, असे म्हणत जावयाने सासूच्या डोक्यात फारशीचा तुकडा मारला. तर जावयाच्या आईने सासूचा चावा घेऊन तिला जखमी केले. ही घटना गुरुवारी (दि. 19) दुपारी सव्वाबारा वाजता ओटास्कीम निगडी येथे घडली. या प्रकरणी…