Pune news: ‘जी-20’ बैठकीच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आली मोटारसायकल रॅली
एमपीसी न्यूज- जी-20 बैठकीच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने मोटारसायकल रॅलीचे व राष्ट्रीय युवक दिन व्याख्यानमालेचे आयोजन (Pune news) करण्यात आले.
मोटार सायकल रॅलीचा शनिवारवाडा…