Browsing Tag

MPC PCMC News

Thergaon : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने 22 लाखांची फसवणूक 

एमपीसी न्यूज -  शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास सांगत एका  (Thergaon) व्यक्तीची 22 लाख 15 हजारांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 19 फेब्रुवारी ते 24 एप्रिल या कालावधीत थेरगाव येथे घडला. रवी तोमर (वय 28), करनवीर ढिल्लोन (वय…

Pimpri : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून  न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान…

एमपीसी न्यूज - कोलकत्ता उच्च न्यायालयाने बुधवारी (Pimpri)पश्चिम बंगालमध्ये सन 2010 पासून देण्यात आलेली सर्व ओबीसी प्रमाणपत्रे रद्द केली. परंतु, यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हा निकाल अमान्य असल्याचे म्हणत लागू करणार नाही असे जाहीर…

Pimpri: मेहुणीच्या लग्नाची पार्टी न दिल्याने तरुणास मारहाण

एमपीसी न्यूज- मेहुणीच्या लग्नाची पार्टी न दिल्याने चार जणांनी मिळून एका (Pimpri)तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 20) रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास विठ्ठलनगर, नेहरूनगर पिंपरी येथे घडली. संतोष भीमा विधाते (वय 29, रा.…

Thergaon:’त्या’ धोकादायक इमारत प्रकरणी तीन महिन्यानंतर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज -थेरगाव मधील 24 मीटर डीपी रोडच्या बाजूला(Thergaon) एका इमारतीचे बांधकाम सुरु असताना ती अचानक झुकल्याचे निदर्शनास आले. याबाबत कारवाई करत महापालिकेने ती इमारत पाडली. हा प्रकार 14 फेब्रुवारी रोजी घडला. मात्र याप्रकरणी तब्बल तीन…

Bhosari : भोसरी पोलीस ठाण्यातील ‘ती’ वाहने नेण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज - भोसरी पोलीस ठाण्यात मागील 22 वर्षांपासून (Bhosari)शेकडो वाहने विविध गुन्ह्यात जप्त करण्यात आली आहेत. ही वाहने अडगळ ठरत असल्याने मूळ मालकांनी कागदपत्रांची खातरजमा करून ती वाहने नेण्याचे आवाहन भोसरी पोलिसांकडून करण्यात आले आहे.…

Dudulgaon:ब्लॅकमेलींग ला कंटाळून तरुणाची गळफास घेत आत्महत्या

एमपीसी न्यूज -  व्हॉटसअप डिपी चा फोटो मोर्फ करून तो व्हायरल (Dudulgaon)करण्याची धमकी देऊन होणाऱ्या ब्लॅकमेलींगला कंटाळून एका 35 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली आहे.ही घटना डूडुळगाव येथे 15 मे 2024 रोजी घडली आहे. याप्रकरणी सौरभ…

Chinchwad: प्रतिभा ज्युनिअर कॉलेजचा बारावीच्या परीक्षेत विज्ञान, वाणिज्य व कला शाखेचा 100 टक्के…

एमपीसी न्यूज -  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ(Chinchwad) यांच्यामार्फत घेतल्या गेलेल्या इयत्ता बारावीच्या शैक्षणिक वर्ष 2023-24 या वर्षीच्या परीक्षेत कमला शिक्षण संस्थेच्या प्रतिभा ज्युनिअर कॉलेज मधील…

Bhosari:दुबई ट्रिपच्या बहाण्याने पाच जणांची 20 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - लहान मुलांच्या कार्यक्रमात जो जिंकेल त्याला दुबईला ट्रिप (Bhosari)असे आमिष दाखवून कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगत पाच जणांची 20 लाख 39 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.हा प्रकार सन 2022 ते जुलै 2023 या कालावधीत स्पाईस अप…

Wakad: तडीपारीनंतर एकाच महिन्यात शस्त्रासह सापडला सराईत गुंड

एमपीसी न्यूज -  वाकड पोलीस ठाण्याच्या हद्द्दीतील एका गुंडाला मागील महिन्यात (Wakad)तडीपार केले होते. त्यानंतर या महिन्यात त्याला शस्त्र बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली. तो कोणतीही परवानगी न घेता शहरात आला, तसेच त्याने बेकायदेशीरपणे शस्त्र…

Pimpri: कामगाराने पळवली दुकानदाराची इलेक्ट्रिक दुचाकी

एमपीसी न्यूज - दुकानात काम करणाऱ्या कामगाराने दुकानदाराची इलेक्ट्रिक दुचाकी (Pimpri)चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 19) दुपारी रॉयल किंग मोमोज, संत तुकाराम नगर, पिंपरी येथे घडली. रणवीर राकेशकुमार सिंग (वय 21. रा. उत्तर प्रदेश) असे…