Akurdi : मराठा सेवा संघातर्फे एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण गुणवंताचा सन्मान
एमपीसी न्यूज - मराठा सेवा संघाच्या वतीने आकुर्डी येथील (Akurdi) जिजाऊ सभागृहात एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.
महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. जिजाऊ ब्रिगेडच्या शालन घाटुळ व अश्विनी…