Pimpri : मुंबई-बेंगलोर महामार्गावर दुभाजक बसवा; ह्युमन राईटस असोसिएशनची मागणी
एमपीसी न्यूज - मुंबई-बेंगलोर महामार्ग येथील दुभाजक तोडफोड झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे. तरी नवीन दुभाजक बसविण्यात यावा, अशी मागणी ह्युमन राईटस असोसिएशनने केंद्रीय रस्ते महामंडळाचे विभागीय अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनांद्वारे…