Browsing Tag

Municipal Hospital Wardboy Positive

Bhosari: पालिका रुग्णालयातील वॉर्डबॉय पॉझिटीव्ह; डॉक्टर, नर्ससह 15 जण ‘क्वारंटाईन’

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भोसरीतील जुन्या रुग्णालयातील एका वॉर्डबॉयला कोरोनाची लागण झाली आहे. डॉक्टरांच्या केबीनसमोर वॉर्डबॉयची ड्युटी होती. त्यामुळे वॉर्डबॉयच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमधील पाच जणांचे नमुने तत्काळ तपासणीसाठी…