Pimpri-Chinchwad Vaccination News : सोमवारी शहरातील 64 केंद्रांवर 45 वर्षांवरील नागरिकांना मिळणार…
एमपीसी न्यूज - सोमवारी (दि. 7) पिंपरी चिंचवड शहरातील 64 लसीकरण केंद्रांवर 45 वर्षांवरील नागरिकांना कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रावर 100 लाभार्थींना लस दिली जाईल.ज्या लाभार्थ्यांना पूर्वी…