Browsing Tag

narcotic drug

Hinjawadi : हिंजवडीत गांजा विक्री करणा-याला एकाला अटक

एमपीसी न्यूज - गांजा विक्री करणा-या एकाला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून 13 हजार 500 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. प्रेमसिंग रतनसिंग चंपावत (वय 38, रा. बावधन, मुळगाव नरसिंगपुरा, ता.…