Browsing Tag

Nashik Phata Accident

Bhosari : नाशिक फाटा येथे ट्रॅव्हल्सच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून (Bhosari) जाणाऱ्या तरुणाला खासगी ट्रॅव्हल्स बसने मागून जोरदार धडक दिली ज्यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी (दि.25) पहाटे घडली.शुभम ज्ञानेश्वर पवार (वय 22, रा.आकुर्डी) असे मयत तरुणाचे नाव असून…