Browsing Tag

Navale pool Accident News

Pune : भाऊबीजेसाठी बहिणीला भेटायला निघालेल्या भावाचा डंपरच्या धडकेत मृत्यू

एमपीसी न्यूज : भाऊबीजेसाठी बहिणीला भेटायला निघालेल्या तरुणाचा (Pune ) अपघातात दुर्दैवी अंत झाला. ही घटना बुधवारी 15  नोव्हेंबर रोजी आंबेगाव पठार येथे घडली. या तरुणाच्या दुचकीला भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने धडक दिली.   पंकज मनोहर पायगुडे…

Pune News : नवले पूलाजवळ अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज -  मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळ ( Pune News) भरधाव वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. राजकुमार सप्रे (वय 32 , रा. लेबर कॅम्प, मिटकॉन स्कूलमागे, बालेवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या…