Vadgaon Maval: मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात 103 जणांनी केले रक्तदान
एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 21 व्या वर्धापन दिनानिमित्त मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 103 रक्तदात्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला.
वर्धापन दिनानिमित्त वडगाव मावळ…