Browsing Tag

Nere News

Nere News : तान्हुले बछडे पुन्हा विसावले आईच्या कुशीत, पुनर्भेटीचे क्षण कॅमे-यात कैद 

एमपीसी न्यूज - मुळशी येथील नेरे गावात बिबट्याचे तीन बछडे सोमवारी (दि.24) आढळून आले. उसाच्या फडात ऊसतोड कामगाराला हे बछडे सापडले. बछड्यांची तपासणी करून त्यांना पुन्हा त्याच जागी सोडण्यात आले. दोन दिवसांनंतर तान्हुले बछडे आणि त्यांच्या आईची…