Browsing Tag

new connections from MSEDCL

Pune News : कोरोना काळात गेल्या वर्षभरात महावितरणकडून 8 लाखांवर नव्या वीजजोडण्या

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणू महामारीच्या काळात देखील महावितरणकडून विक्रमी नव्या वीजजोडण्या करण्यात आल्या. गेल्या आर्थिक वर्षात सर्व वर्गवारीतील तब्बल 8 लाख 2 हजार 782 नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. दरम्यान आवश्यक प्रमाणात…