Kedar Shinde Reacts On New Education Policy: नव्या शैक्षणिक धोरणावर केदार शिंदे यांचे गमतीशीर ट्विट
एमपीसी न्यूज - भारतीय शिक्षणपद्धतीत सध्या बदलांचे वारे वाहात आहेत. तब्बल 34 वर्षांनंतर नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला बुधवारी (दि. 29) केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. ज्येष्ठ शास्त्रज्ञ कस्तुरीरंगन यांच्या…