Browsing Tag

new name of dattwadi police station

Pune : दत्तवाडी पोलीस स्टेशनचे नाव बदलले; आता ओळखणार या नावाने…

एमपीसी न्यूज-पुण्यातील दत्तवाडी पोलीस स्टेशनचे नाव ( Pune) अखेर बदलण्यात आले आहे. या पोलीस स्टेशनची ओळख आता दत्तवाडी ऐवजी पर्वती पोलीस स्टेशन अशी असणार आहे. पर्वती टेकडी परिसराचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व घेऊन राज्य शासनाने हा निर्णय…