Browsing Tag

News photographer

Pune News : वृत्तछायाचित्रकार अनिल देशपांडे यांचे निधन      

एमपीसी न्यूज – धडाडीचे छायाचित्रकार अनिल रामचंद्र देशपांडे यांचे सोमवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, छायाचित्रकार चिरंजीव अजय आणि अमित तसेच कन्या अश्विनी आणि जावई अभिजित कुबेर, नातवंडे असा…