Browsing Tag

nilesh ghayval

Pune News: निलेश घायवळ टोळीचा मोक्कातील गुंड गजाआड

एमपीसी न्यूज: निलेश घायवळ टोळीतील मोक्का कारवाईतील सराईत गुंडांला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. तुषार उर्फ रावण सुरेश पोळेकर (वय 23) असे या गुंडाचे नाव आहे. कोथरूड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका गुन्हा पोलिसांनी त्याच्यावर मोक्का…