Pimpri Corona Update: शहरात आज 54 नवीन रुग्णांची नोंद
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 54 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (रविवारी) नोंद झाली.कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 629 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.…