Browsing Tag

of Mocca

Pune: मोक्का, खून, दरोड्यातील 5 कुख्यात कैदी येरवडा कारागृहातून पळाले

एमपीसी न्यूज- पुण्यातील येरवडा कारागृहातून तात्पुरत्या इमारतीतून पाच कैद्यांनी पलायन केले आहे. बुधवारी मध्यरात्री खिडकीचे गज कापून या कैद्यांनी पळ काढला आहे.देवगण अजिनाथ चव्हाण, गणेश अजिनाथ चव्हाण, अक्षय कोंडक्या चव्हाण, अंजिक्य उत्तम…