Browsing Tag

Offense Against Doctor

Pune : इंजेक्‍शन दिल्यानंतर झालेल्या ड्रग्ज रिऍक्‍शननंतर तरुणाचा मृत्यू ; डॉक्टर विरोधात गुन्हा 

एमपीसी न्यूज- इंजेक्‍शन दिल्यानंतर झालेल्या ड्रग्ज रिऍक्‍शननंतर एका 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. खडकीतील जोशी रुग्णालयात ही घटना घडली. आशिष राहुल अल्हाट (वय 25, रा. रेंजहिल्स, खडकी) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी जोशी…