Browsing Tag

offense registered against two

Nigdi : शिवीगाळ करू नका म्हटल्याने बाप-लेकाला मारहाण; दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - शिवीगाळ करण्यास रोखल्याने पिता पुत्राला दोघांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. ही घटना 25 एप्रिल रोजी रात्री साडेसात वाजता यमुनानगर निगडी येथे घडली. याबाबत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विवेक त्रिंबक शिंदे (वय 32),…