Browsing Tag

Om Enterprises and Interior

Pune News : कात्रज परिसरात फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग, दहा ते बारा लाखांचे नुकसान

एमपीसी न्यूज - पुण्याच्या कात्रज जवळील गुजरवाडी भागात एका फर्निचरच्या गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीत अंदाजे 10 ते 12 लाखाचे नुकसान झाले. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या 4 गाड्यांनी आगीवर…