Browsing Tag

on the pretext of marriage

Pimpri Crime News : दहा वर्षांनी अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल; प्रियकरास अटक

एमपीसी न्यूज - लग्नाचे आमिष दाखवून प्रियकराने प्रियसीचे अपहरण केले. त्यानंतर तिचा खून केला. याप्रकरणी तब्बल दहा वर्षांनी खुनाचा गुन्हा दाखल झाला असून आरोपी प्रियकराला अटक केली आहे.किशोर लक्ष्मण घारे (वय 32, रा. मु. पो. डाणे, ता. मावळ,…

Pune Crime News : जवानाकडून लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

एमपीसी न्यूज - भारतीय सैन्यदलात काम करणाऱ्या एका जवानाने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर लग्न करण्यास नकार दिला. 9 एप्रिल 2020 पासून वेळोवेळी हा प्रकार घडला. 21 वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार संबंधित…