Browsing Tag

One arrested for carrying mephedrone in KSB Chowk

Chinchwad News: केएसबी चौकात अंमली पदार्थ मेफेड्रोन बाळगल्याप्रकरणी एकाला अटक‌

एमपीसी न्यूज - अंमली पदार्थ मेफेड्रोन जवळ बाळगल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी एकाला केली आहे. केएसबी चौक, चिंचवड येथे मंगळवारी (दि.19) ही कारवाई करण्यात आली. आरोपी कडून 3 ग्रॅम 560 मिली वजनाचा मेफेड्रोन (एमडी) हा अंमली पदार्थ आणि एक चार चाकी…