Browsing Tag

online crime

Wakad : एटीएम कार्डवरुन निवृत्त शिक्षकाची दीड लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - एटीएम कार्डचा गैरवापार करत अज्ञात इसमाने एका निवृत्त शिक्षकाची दिड लाखांची फसवणूक केली आहे. ही घटना 12 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत झाली आहे.भानुदास नाथा खुडे (वय 58, रा. जयमल्हार कॉलनी, थेरगाव) यांनी वाकड पोलीस…

Wakad : ऑनलाईन व्यवहारातून व्यावसायिकाची दीड लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - ऑनलाईन व्यवहार व एटीएमद्वारे एका व्यावसायिकाची सुमारे दीड लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 14 व 15 ऑक्‍टोबर दरम्यान घडला आहे.भरत महादेव कुंभार (वय 39, रा. काळेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद…

Hinjawadi : ओएलएक्स वर कार विकण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची तीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - ओएलएक्स वर कार विकण्याची जाहिरात देऊन एका व्यावसायिकाची तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार बावधन येथे घडला. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सोमवार (दि. 17) ते शुक्रवार (दि. 21) दरम्यान…

Pune : वेबसाईटच्या माध्यमातून नोकरीच्या आमिषाने युवतीची आर्थिक फसवणूक; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - ऑनलाइन वेबसाईटचा वापर करून नोकरीचे आमिष दाखवून युवतीची फसवणूक केल्या प्रकरणी पोलिसांनी दोघांना दिल्ली येथून अटक केली आहे. दोघांनी नोकरीच्या आमिषाने युवतीला एकूण 54 हजार 300 एवढी रक्कम भरण्यास भाग पाड