Browsing Tag

Owaisi

Pune News : ज्या औरंगजेबाने वडील आणि भावांची कत्तल केली त्याचे उदात्तीकरण कशासाठी? अमोल कोल्हे यांचा…

एमपीसी न्यूज - एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी गुरुवारी औरंगाबाद दौऱ्यावर होते. या दौऱ्या दरम्यान त्यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावरून आता अकबरुद्दीन ओवेसी हे विविध राजकीय नेत्यांच्या निशाण्यावर आले…