Browsing Tag

paramilitary force

Mumbai : आगामी सण आणि पोलिसांना विश्रांती मिळावी यासाठी राज्याची CRPF च्या 20 कंपन्यांची मागणी

एमपीसी न्यूज - आगामी सण आणि लॉकडाऊनच्या काळात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना उसंत मिळावी यासाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 20 तुकड्यांची राज्य शासनाने केंद्र सरकारकडे मागणी केली असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. मुस्लिम…