Browsing Tag

Pavana Dam Mishap

Lonavala News: पवना धरणात बुडून लोणावळ्यातील तरुणाचा दुदैवी मृत्यू

एमपीसी न्यूज - म‍ावळ तालुक्यातील पवना धरणात बुडून लोणावळ्यातील एका तरुणाचा दुदैवी मृत्यू झाला. आज रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ब्राह्मणोली गावाजवळ ही घटना घडली.  सौरभ मलिक (वय 33 रा. लोणावळा. मूळचा राहणार उत्तर प्रदेश) असे या…