Browsing Tag

pavana thadi jatra

Sangvi : पवना थडी जत्रेतून दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - पवना थडी जत्रेत चोरट्यांनी धुमाकूळ घातला. जत्रेच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 6) रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. गणेश रघुनाथ आग्नेन (वय 39,…