Pimpri : आदित्य ठाकरेंना खूश करण्यातच अजित पवारांसह सगळ्यांचं भलं आहे -चंद्रकांत पाटील
एमपीसी न्यूज - नुकतेच पार पडलेले अधिवेशन 93 तास चालले. या अधिवेशनात मूलभूत प्रश्नांना हात न घालता सरकारने केवळ आपल्या राजकीय सोयी करून घेतल्या आहेत. आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री आहेत. त्यांना खूश करण्यामध्ये अजित पवारांसह सगळ्यांचं भलं आहे.…