Browsing Tag

PCMC employee infected with coronavirus

Pimpri: महापालिकेच्या 25 कर्मचा-यांना आजपर्यंत कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज - कोरोना विरोधात लढणा-या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. आजपर्यंत 25 कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये कोरोना योद्धे डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, उपअभियंता, क्षेत्रीय…