Browsing Tag

PCMC multipurpose hall

Bhosari: महानगरपालिका उभारणार तीन कोटींचे बहुउद्देशीय सभागृह

एमपीसी न्यूज  - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे प्रभाग क्रमांक सात भोसरीमध्ये बहुउद्देशीय सभागृह उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे तीन कोटी रुपये खर्च येणार आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रभाग क्रमांक सात भोसरी येथे करसंकलन कार्यालय…