Browsing Tag

PCMC new clinic

Kasarwadi: महापालिकेचा नवीन दवाखाना सुरु

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 20 मधील कासारवाडी कर संकलन विभागीय कार्यालयाच्या तळमजल्यावरील नवीन दवाखान्याचे महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते आज (गुरुवारी) उद्‌घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास 'अ' प्रभाग…