Browsing Tag

pcmc special body

Pimpri : स्थायीच्या विशेष सभेत 38 कोटींच्या कामाला मान्यता, दोन दिवसात दुसरी विशेष सभा

एमपीसी न्यूज - आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या भितीने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने दोन दिवसात दोन विशेष सभा घेतल्या आहेत. आज (सोमवारी) झालेल्या विशेष सभेत सुमारे 38 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली.…