Pimpri : शहर पोलीस दलातील सहायक आयुक्त, वरीष्ठ निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या
पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या झाल्या. याबाबतचे आदेश पोलिस आयुक्त यांनी दिले. Senior officers in pimpri Chinchwad police commissionerate