Browsing Tag

Penalty for non-classification of wet

Pune News: ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास दंड, आयुक्तांचे आदेश

एमपीसी न्यूज - ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास आता दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तशा प्रकारचे आदेशच महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत. पहिल्या वेळी 60 रुपये, दुसऱ्या वेळी 120 रुपये आणि त्यापुढील प्रत्येक वेळीस 180…