Browsing Tag

Pimparigaon

Pimpri : पुलाचे काम संथगतीने, ठेकेदारावर दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरीगाव व पिंपळे सौदागर या (Pimpri)भागांना जोडणाऱ्या पवना नदीवरील समांतर पुलाचे काम संथगतीने सुरू आहे. पुलाच्या कामाची मुदत संपून वर्ष लोटले तरी, पूल तयार होत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.त्यामुळे…

Pimpri : पवना नदीत बुडालेल्या मुलाचा मृतदेह तीन दिवसानंतर सापडला

एमपीसी न्यूज - मित्रांसोबत पोहायला गेलेला आठ वर्षीय मुलगा पवना नदी (Pimpri )पात्रात बुडाला. पिंपरीगाव येथील बोट क्लबजवळ रविवारी (दि. 27) दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. या मुलाचा मृतदेह तीन दिवसानंतर मंगळवारी (दि. 30) सापडला.विशाल…