Browsing Tag

Pimple Saudagar Accident News

Pimple Saudagar : कार व दुचाकीच्या अपघातात महिला गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) येथे कारने दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीवरील महिला गंभीर जखमी झाली. ही घटना 8 जानेवारी रोजी सकाळी सव्वादहा वाजता विश्वशांती कॉलनी, पिके चौक पिंपळे सौदागर येथे घडली.राजेंद्र लक्ष्मण शिंगटे…