Browsing Tag

Pimpri Chinchwad corona

Pimpri: भाजपकडून महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल – योगेश बाबर

एमपीसी न्यूज -  कोरोना महामारी रोखण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकारला आलेले यश भाजपा नेत्यांच्या डोळ्यात खूपत आहे.  सरकार 11 कोटी जनतेला सोबत घेऊन कोरोना महामारीशी यशस्वीपणे दोन हात करीत असताना, गेल्या काही…

Pimpri: आनंदनगर, भाटनगर, सांगवी, किवळेतील 14 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह; येरवड्यातील महिलेचा YCMH…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडमधील आनंदनगर झोपडपट्टीसह भाटनगर, सांगवी किवळे परिसरातील 8 पुरुष आणि 6 महिला अशा 14 जणांचे आज (सोमवारी) सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तर, कोरोना संशयित 248 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आहेत.…

Chinchwad: आनंदनगर झोपडपट्टीत अवघ्या 12 दिवसात 120 कोरोनाबाधित, जाणून घ्या तुमच्या भागातील…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड मधील चिंचवड स्टेशन येथील आनंदनगर झोपडपट्टी कोरोनाचा हॉटस्पॉट झाली आहे.  अवघ्या 12 दिवसात झोपडपट्टीतील तब्बल 120 हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा प्रसार वेगात झाला आहे. दररोज नवीन…

Pimpri : शहरातील ‘हा’ परिसर सील

एमपीसी न्यूज - शहरात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. शनिवारी 46 तर रविवारी दिवसभरात 42 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे शहरातील काही परिसर सील करण्यात आला आहे.पिंपरी चिंचवड…

Pimpri: ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक 62 रुग्ण; ‘ह’ क्षेत्रीय…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या  'अ' क्षेत्रीय प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत येत असलेला आनंदनगर झोपडपट्टी परिसर कोरोनाचा 'हॉटस्पॉट' झाला आहे. आनंदरनगरमध्ये तब्बल 60 पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. 'अ' प्रभाग हद्दीत सर्वाधिक 62 रुग्ण…

Pimpri: कुदळवाडी, बिजलीनगर येथील प्रत्येकी एक महिलेचे रिपोर्ट पॉझिटीव्ह

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली कुदळवाडीतील एक आणि चिंचवड, बिजलीनगर येथील एक अशा दोन महिलांचे रिपोर्ट आज  (शुक्रवारी) पॉझिटीव्ह आले आहेत.  त्यामुळे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 77 झाली आहे. तर, आजपर्यंत शहरातील…

Pimpri: शहरातील 65 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये काहीच लक्षणे नाहीत; 13 रुग्णांमध्ये लक्षणे तर दोन गंभीर 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात आजपर्यंत कोरोनाचे 226 पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. महापालिका रुग्णालयात 91 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी  65 जणांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आहे. पण, त्यांच्यात लक्षणे काहीच नाहीत. तर, 13…

Blog: कोरोनामुक्तीसाठी आताच काळजी घ्या, नाही तर गुन्हेगारीचाही उद्रेक होईल!

लॉकडाउनला 50 पेक्षा जास्त दिवस झाले आहेत.आता थोड्या वेळापूर्वी चिंचवड आनंदनगरमधील उच्चांकी रुग्ण संख्या बातमी वाचली तसेच साम मराठी चॅनेलवर बातमी पाहिली की, पुण्यात रात्रीतून 12 तासात 65 नवे कोरोना रुग्ण... प्रमाण वाढतेच आहे आणि लॉकडाउन…

Pimpri: शहरातील ‘ही’ 29 ठिकाणे  ‘कंटेन्मेंट’ झोन; तर ‘हे’ 15 भाग…

एमपीसी न्यूज - कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने  पिंपरी-चिंचवड शहरातील काही परिसर आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून 'कंटेन्मेंट'  झोन (प्रतिबंधित क्षेत्र) म्हणून घोषित केला जातो. तर, रुग्ण नसलेला भाग कंटेन्मेंट मधून वगळला जातो. त्यापैकी 15…

Pimpri: ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत रुग्ण वाढले, ‘फ’ रेडझोन तर…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांपैकी सात क्षेत्रीय प्रभाग कार्यालयांच्या हद्दीत कोरोनाचे रुग्ण आहेत. कोरोनामुक्त झालेल्या संभाजीनगर, मोहननगर, आकुर्डी, प्राधिकरण परिसर असलेल्या 'अ' प्रभागात…