Browsing Tag

Pimpri Chinchwad coronavirus in slum

Pimpri: शहरातील झोपडपट्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव; प्रशासनासमोर आव्हान, आनंदनगर झोपडपट्टी हॉटस्पॉट

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या झोपडपट्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. शहरातील चिंचवड स्टेशन येथील दाट लोकवस्ती असलेल्या आनंदनगर झोपडपट्टीत कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला असून दररोज नवीन रुग्ण सापडत आहेत.…