Browsing Tag

Pimpri chinchwad Gas Blast

Dighi gas blast News: दिघी गॅस स्फोट प्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - दिघी येथील गॅस स्फोट प्रकरणाबाबत 27 ऑगस्ट रोजी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दोघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना 9 ऑगस्ट रोजी सकाळी महादेवनगर, दिघी येथे घडली होती. पोलीस उपनिरीक्षक आर. के. घीगे…